!....महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन....!

!....महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन....!

अब तेरी हिम्मत का चर्चा गैर की महफ़िल में है।

जिस्म वो क्या जिस्म है जिसमें न हो खूने-जुनूँ,
क्या वो तूफाँ से लड़े जो  कश्ती-ए-साहिल में है।
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है ।

मित्रांनो, नमस्कार🙏🏻
      आपली सर्वांची पेन्शन दिंडीची  तयारी चालू असेल ..
न भूतो अशी ही दिंडी निघणार आहे. कर्मचाऱ्यांच्या इतिहासातील ऐतिहासिक दिंडी २ ऑक्टोबर व ३ ऑक्टोबर रोजी ठाणे ते आझाद मैदान अशी होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयापासून अगदी शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत या आंदोलनाची व्याप्ती पोहचली आहे.
            आता वेळ आहे करून दाखविण्याची, आपली ताकद दाखविण्याची..!
मित्रांनो, अडचणी निर्माण होत आहेत.. नव्हे सुरू झाल्या आहेत.. काही पत्र पोहचवून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करु आहे.! सर्वांना योग्यवेळी त्याच उत्तर देऊच..! पण
'जेवढे दाबाल तेवढे उफाळून येऊ' ही नैसर्गिक सत्यताच आहे..!

मित्रांनो,
दिंडी तोंडावर आली आहे. आज संध्याकाळी अथवा उद्या सकाळी नियोजन कळवतो..!

         आपली मुस्कटदाबी होईल आणि आपण गप्प बसू हे तर होणारच नाही.  शांतततेने, लोकशाही मार्गानेच आपण मार्गक्रमण करत राहणार आहोत..!

सज्ज व्हा..!
संघटीत व्हा..!

Yes , We Can..!

टीप :- रन फॉर पेन्शन बाबत लवकरच राज्याध्यक्ष कळवतील...

कायम आपलाच
प्राजक्त झावरे-पाटील
नियोजक पेन्शन दिंडी
8898880222/9833781817