पेंशन दिंडी लढा निधीला ही सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे.

👏 नम्र आवाहन
      पेंशन दिंडी लढा निधीला ही सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे....
कारण पेन्शनदिंडी मध्ये सहभागी होणार आहेत लाखोच्या संख्येनी कर्मचारी
तर
नियोजनासाठी ही लाखो रुपये लागणारच ना..।।
तेंव्हा या
न्यायाच्या, समतेच्या, भविष्याच्या, स्वाभिमानाच्या लढ्यात आपले ही योगदान आवश्यक आहे..
कारण उद्याचा भविष्यकाळ आपणास माफ करणार नाही..।। (किमान आरशासमोर तरी स्वाभिमानाने उभा राहून आपलेच आपल्याला खाली पाहण्याची वेळ न येवो..।।)
आता आर या पार...
       ही वेळ पुन्हा नाही..।।

जय हो..।।
आपलीच
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना
★■◆●•●◆■★•●◆■★